सोप्या पद्धतीने गीता शिकविण्यासाठी गीता परिवाराने एक प्रयत्न केला व परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरिजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच संपूर्ण विश्वातील अनेक देशांतील लाखो गीता प्रेमी गीतेचे शुद्ध उच्चार शिकले. अनेकांनी गीतेच्या शुद्ध उच्चारांसाठी पुस्तकाची मागणी केली. गीता परिवाराने ही योजना प्रत्यक्षात आणली आणि त्या प्रयत्नांचे फळ स्वरुप हे पुस्तक तुमच्या हाती आहे. आम्ही आशा करतो की या सरळ पठणीय गीतेच्या सहाय्याने गीता प्रेमी गीतेचे शुद्ध उच्चार सहज करु शकतील.
[Tamil] Saral Pathaniya Shrimadbhagwad Geeta
₹ 200.00
-
- प्रकाशक : गीता परिवार
- पान : 144-232 pages
- वजन : 190 g (Paperback) / 450 g (Hardcover)
It contains the whole Srīmadbhagavad Gītā with the Anuswar-Visarga-Aaghat method to learn the pure vaidik pronunciation</span
पाठवणी आणि हाताळणी शुल्क : (भारतासाठी)
FREE
पाठवणी आणि हाताळणी शुल्क : (परदेशासाठी)
पुढच्या पानावर देश आणि पुस्तकांची संख्या दर्शविण्यात येईल
Weight | 300 g |
---|---|
Dimensions | 15 × 12 × 1.5 cm |
भाषा | |
प्रकार | हार्डकव्हर |
1 review for [Tamil] Saral Pathaniya Shrimadbhagwad Geeta
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Jayashree Nagarajan –
I am buying for the first time
I am a student of Geeta Pariwar
I will be happy if I get my book faster and write the review